सातबारा Watch

← नवगांव

Ferfar #9550 · नवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
585/1
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 हसन हुसेन इनामदार यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे नवगांव शिवारातील गट नं 585/1 मध्ये क्षेत्र 0.3500 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 427169, दिनांक 30/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.