Ferfar #9552 · नवगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220/1
- Talathi
- सुधाकर भगवानराव निकम
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अजम निजाम शेख, रूबाबबी निजाम शेख, सुलतानबी अकबर पठाण यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे नवगांव शिवारातील गट नं 220/1 मध्ये सामाईक क्षेत्र 1.1000 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक सामाईक बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 738877, दिनांक 27/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.