सातबारा Watch

← नवगांव

Ferfar #9554 · नवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
624
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अनंत रावसाहेब लाड, प्रिया नितीन फुटाणे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे नवगांव शिवारातील गट नं 624 मध्ये सामाईक क्षेत्र 4.8400 हे.आर., पो.ख. 0.0700 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक सामाईक बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 738900, दिनांक 27/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.