सातबारा Watch

← नवगांव

Ferfar #9555 · नवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
509
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 स्वप्ना अनंत लाड यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे नवगांव शिवारातील गट नं 509 मध्ये क्षेत्र 1.0100 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 738902, दिनांक 27/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.