Ferfar #9558 · नवगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 664
- Talathi
- सुधाकर भगवानराव निकम
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
शकीलाबी रज्जाक बेग यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे नवगांव शिवारातील गट नं 664 मध्ये क्षेत्र 0.6700 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 741588, दिनांक 21/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.