सातबारा Watch

← नवगांव

Ferfar #9563 · नवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
757/2
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- मुज्जमील मोतीलाल अत्तार, मोहमंद मुसा मोहमंद ईस्माईल (खाता क्रमांक 12070) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 757/2, क्षेत्र 0.4951 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 36 चे क्षेत्र 84.180 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- हिना युसुफ शेख प्लॉट नं 36 , (खाता क्रमांक :-12028) गट/सर्व्हे क्रमांक 757/2 क्षेत्र 84.180 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5020 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 118000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.