Ferfar #9572 · नवगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 757/2
- Talathi
- सुधाकर भगवानराव निकम
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:- मुज्जमील मोतीलाल अत्तार, मोहमंद मुसा मोहमंद ईस्माईल (खाता क्रमांक 12070) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 757/2, क्षेत्र 0.4951 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 33 चे क्षेत्र 64.610 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- अमानुल्ला रशीद पठाण प्लॉट नं 33 , (खाता क्रमांक :-12050) गट/सर्व्हे क्रमांक 757/2 क्षेत्र 64.610 चौ.मी.
लिहुन देणार:- मुज्जमील मोतीलाल अत्तार, मोहमंद मुसा मोहमंद ईस्माईल (खाता क्रमांक 12070) गट/सर्व्हे क्रमांक 757/2, क्षेत्र 0.4951 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 44 चे क्षेत्र 91.540 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- अमानुल्ला रशीद पठाण प्लॉट नं 44 , (खाता क्रमांक :-12051) गट/सर्व्हे क्रमांक 757/2 क्षेत्र 91.540 चौ.मी.
लिहुन देणार:- मुज्जमील मोतीलाल अत्तार, मोहमंद मुसा मोहमंद ईस्माईल (खाता क्रमांक 12070) गट/सर्व्हे क्रमांक 757/2, क्षेत्र 0.4951 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 45 चे क्षेत्र 72.450 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- अमानुल्ला रशीद पठाण प्लॉट नं 45 , (खाता क्रमांक :-12052) गट/सर्व्हे क्रमांक 757/2 क्षेत्र 72.450 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5580 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 322000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.