Ferfar #3493 · आवडे उचेगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 261/2
- Talathi
- शेजुळ प्रिया अप्पाराव
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
साधना शिवाजीराव लांडगे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आवडे उंचेगाव शिवारातील गट नं.261/2 क्षेत्र 1.8000 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.