सातबारा Watch

← आवडे उचेगांव

Ferfar #3494 · आवडे उचेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
81/1
Talathi
शेजुळ प्रिया अप्‍पाराव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 सुभाष विठ्ठलराव लांडगे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आवडे उंचेगाव शिवारातील गट नं.81/1 क्षेत्र 1.6300 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.