Ferfar #3499 · आवडे उचेगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/9
- Talathi
- शेजुळ प्रिया अप्पाराव
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नर्मदा हरिकिसन मालाणी यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आवडे उचेगांव शिवारातील गट नं.87/9 क्षेत्र 0.8100 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.