सातबारा Watch

← आवडे उचेगांव

Ferfar #3502 · आवडे उचेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
211/2
Talathi
शेजुळ प्रिया अप्‍पाराव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वि का सो नवगाव लिहून घेणार : गोकुळचंद रामनाथ मालानी यांनी सर्व्हे क्रमांक : 211/2 तपशिल : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. शाखा नवगांव यांचा बोजा र रु 46000/- गोक - 1227 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.