सातबारा Watch

← आवडे उचेगांव

Ferfar #3507 · आवडे उचेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1
Talathi
शेजुळ प्रिया अप्‍पाराव
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 दामोधर रामजी निकाळजे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आवडे उचेगांव शिवारातील गट नं.70/1 क्षेत्र 0.2000 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.