सातबारा Watch

← टाकळी अंबड

Ferfar #6554 · टाकळी अंबड

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
200/3
Talathi
शेजुळ प्रिया अप्‍पाराव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 कल्पना भाऊसाहेब गवळी यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे टाकळी अंबड शिवारातील गट नं.200/3 सामाईक क्षेत्र 0.5500 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.