Ferfar #6556 · टाकळी अंबड
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 295
- Talathi
- शेजुळ प्रिया अप्पाराव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लताबाई अरुणराव नरके,अमोल अरुणराव नरके,अश्विनी नामदेव बोडखे,दिपाली नितीन वाकडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे टाकळी अंबड शिवारातील गट नं.295 सामाईक क्षेत्र 1.7700 हे.आर मध्ये एक नवीन सामाईक बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.