Ferfar #6566 · टाकळी अंबड
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180/2
- Talathi
- शेजुळ प्रिया अप्पाराव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
भगवान कुंडलिक वाकडेयांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे टाकळी अंबड शिवारातील गट नं.180/2 क्षेत्र 0.1200 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.