सातबारा Watch

← टाकळी अंबड

Ferfar #6568 · टाकळी अंबड

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
322/1, 324/1
Talathi
शेजुळ प्रिया अप्‍पाराव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 गौतम मिश्रीलाल पहाडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे टाकळी अंबड शिवारातील गट नं.322/1 व 324/1 क्षेत्र 1.5300 हे.आर व क्षेत्र 0.5600 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.