Ferfar #6915 · हिरडपुरी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/1
- Talathi
- ओमप्रकाश महादेव चाटे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार स्वतंत्र धनंजय युवराज डावकर रा. हिरडपुरी ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी त्यांची मौजे हिरडपुरी येथील जमीन गट नंबर 94/1 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांनी १०० रुपयाच्या स्टंप अनु 27660 दि.29/09/2026 /व विनंती अर्ज दाखल केलेवरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा केला . जाहीर प्रगटन काढले .इतर हक्कात नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सादर.