Ferfar #6925 · हिरडपुरी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 272/5
- Talathi
- ओमप्रकाश महादेव चाटे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार राजेंद्र शामराव जगदाळे रा. हिरडपुरी ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी त्यांची मौजे हिरडपुरी येथील जमीन गट नंबर 1/1मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांनी १०० रुपयाच्या स्टंप अनु 226 दि.21/09/2026 /व विनंती अर्ज दाखल केलेवरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा केला . जाहीर प्रगटन काढले .इतर हक्कात नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सादर.