सातबारा Watch

← हिरडपुरी

Ferfar #6930 · हिरडपुरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
297/2
Talathi
ओमप्रकाश महादेव चाटे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक ली.शा.पैठण लिहून घेणार : दत्तात्रय पंडीतराव नाटकर यांनी सर्व्हे क्रमांक : 297/2 तपशिल : दत्तात्रय पंडितराव नाटकर व दिगांबर दत्तात्रय नाटकर यांच्या नावे एच.डी.एफ.सी.बँक ली.शा.पैठण चे कर्ज र.रु 712000 बोजा नोंद - 5259 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.