सातबारा Watch

← हिरडपुरी

Ferfar #6932 · हिरडपुरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
160/1
Talathi
ओमप्रकाश महादेव चाटे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार सविता सुभाष तांबे रा.हिरडपुरी ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी त्यांची मौजे हिरडपुरी येथील जमीन गट नंबर 160/1 स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांनी १०० रुपयाच्या स्टंप अनु 3181883 दि.16/10/2026 /व विनंती अर्ज दाखल केलेवरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा केला . जाहीर प्रगटन काढले .इतर हक्कात नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सादर.