सातबारा Watch

← हिरडपुरी

Ferfar #6941 · हिरडपुरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
350/1
Talathi
ओमप्रकाश महादेव चाटे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : प्रतिष्ठान जनता सहकार निधी ली. पैठण , पैठण लिहून देणार : रमेश दादासाहेब तांबे ए.कु.क. रा. हिरडपुरी यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 350/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक प्रतिष्ठान जनता सहकार निधी ली. पैठण यांचेकडील पत्र क्रमांक नो /८८ २०२६-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.