सातबारा Watch

← हिरडपुरी

Ferfar #6944 · हिरडपुरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
ओमप्रकाश महादेव चाटे
First seen
50m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार संजय शेषराव तांबे रा. हिरडपुरी ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी त्यांची मौजे हिरडपुरी येथील जमीन गट नंबर 110 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांनी १०० रुपयाच्या स्टंप अनु ३३१३९ दि.23/10/2026 /व विनंती अर्ज दाखल केलेवरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा केला . जाहीर प्रगटन काढले .इतर हक्कात नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सादर.