सातबारा Watch

← मुधलवाडी

Ferfar #3242 · मुधलवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
अमोल भगवान आगलावे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026लिहून देणार :-१. शेख जैनैद्यीन शेख मैनोद्यीन२. शेख बेबी शेख रशीद३. शेख जाकेर शेख रशीद लिहून देणार नं. १ ते ३ यांचे तर्फे ज.मु. म्हणुन व स्वतः४) शेख खलील शेख मैनोद्यीन (पैठण येथील दुय्यम निबंधक कार्यालय यांचा ज.मु. दस्त नं.५६४७/२००६) ५. शेख लतीफ शेख अहेमद ६. शेख जावेद शेख अहेमद ७. शेख जुनेद शेख अहेमद ८. समीना शेख अहेमद ९. महजबीन शेख अहेमद लिहून देणार नं.५ ते ९ यांचे तर्फे ज.मु. म्हणुन व स्वतः१०) शेख जुबेर शेख अहेमद रा. मुधलवाडी ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर (पैठण येथील दुय्यम निबंधक कार्यालय यांचा ज. मु. दस्त नं. २६०६/२०२३) ११. शे.दौलत शे. बादशहा१२. शे समद शे बादशहा १३. शे रहीमोद्यीन शे महमंद १४. शे मंजुर शे महमंद रा. मुधलवाडी(खाता क्रमांक10483) यांचे गट/सर्व्हे क्रमांक110, क्षेत्र 1.3564 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 17 व 29 क्षेत्र 0.0328.25 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख जुबेर शेख अहेमद ,समीर अकबर शेख - - -, (खाता क्रमांक :-11818)गट/सर्व्हे क्रमांक 110 क्षेत्र प्लॉट नं 17 व 29 क्षेत्र 0.0328.35 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7543 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.