सातबारा Watch

← मुधलवाडी

Ferfar #3252 · मुधलवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
अमोल भगवान आगलावे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार } सविता नंदकिशोर जाधव यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे मुधलवाडी शिवारातील गट नं 44 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.