सातबारा Watch

← करंजखेडा

Ferfar #1549 · करंजखेडा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
तांबे तुकाराम नानासाहेब
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 शिवनाथ माणिक फासाटे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे करंजखेडा गट नं.63 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक बोअरवेल घेतला आहे. सदरील बोअरवेलची नोंद शिवनाथ माणिक फासाटे यांचा एक स्वंतत्र बोअरवेल अशी सातबारा घ्यावी .अर्ज,पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.