सातबारा Watch

← करंजखेडा

Ferfar #1551 · करंजखेडा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
63, 68
Talathi
तांबे तुकाराम नानासाहेब
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : वि का सो करंजखेडा लिहुन घेणार : अर्जुन गंगाराम यांनी सर्व्हे क्रमांक 63 वर फेरफार क्रमांक 750 ने घेतलेला बोजा वि का सो करंजखेडा चे कर्ज रुपये 6300/-अर्जुन गंगाराम सर्व्हे क्रमांक 68 वर फेरफार क्रमांक 297 ने घेतलेला बोजा औ.जि.म.स.बँक शाखा दावरवाडी म.मु.कर्ज गाईसाठी 12,000 अर्जुन गंगाराम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.