सातबारा Watch

← रहाटगांव

Ferfar #6232 · रहाटगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
276
Talathi
गोरक्षनाथ मोहन गाभुड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बबनराव साहेबराव कुबरे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव येथील जमीन गट नं 276 मध्ये यापूर्वी फेरफार क्र.6121 नुसार खरेदीखता आधारे फेर झाला असून ज्याचा दस्त क्र.3128 दि.27/04/2026 र.रु.730000 दु.नि पैठण नुसार लिहून देणार उमाजी विष्णु सातपुते ,गणेश गोरक्षनाथ गारुडकर यांची मालकी हक्कासह इतर अधिकारात फेरफार क्र.2620 ने असलेली एक स्वतंत्र विहीर हि संपूर्ण हक्कासह लिहून घेणार बबनराव साहेबराव कुबरे यांना विक्री केली होती,परंतु सदर विहिरीची नोंद घेणे राहून गेल्याने इतर हक्कातील फेर क्र.2620 ने आलेली विहीर कमी करून लिहून घेणार बबनराव साहेबराव कुबरे यांच्या नावे करण्यात येते,करिता अर्ज व खरेदीखताची प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.