Ferfar #6235 · रहाटगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- गोरक्षनाथ मोहन गाभुड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
पुष्पाबाई सुधाकर ए.कु.क. (खाता क्रमांक 1763) गट/सर्व्हे क्रमांक 126, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार :- बाबासाहेब सुधाकर कोरडे,वंदना बाळासाहेब सहीने,मंदना दत्तात्रय डोरकुले
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सचिन सुधाकर कोरडे (खाता क्रमांक :-11535)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
कल्याण भानुदास कोरडे (खाता क्रमांक :-11536)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
दिनकर भानुदास कोरडे (खाता क्रमांक :-11537)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 500 रु च्या बॉंड पेपरवर(DV 338187) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.