Ferfar #6237 · रहाटगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- गोरक्षनाथ मोहन गाभुड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
कुमार उत्तम गायकवाड यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.41 मधील खातेदार कुमार उत्तम गायकवाड फेर क्र.2618 व 4437 यांचे नाव डबल झाले असून त्यांचे 8 अ चा उतारा वेगवेगळा निघत आहे,त्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याने खाते क्र.715 व 10652 एकत्र करून त्यांचे खाता क्र.10652 ने नाव ठेवण्यात येते, करीता अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.