सातबारा Watch

← रहाटगांव

Ferfar #6238 · रहाटगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
गोरक्षनाथ मोहन गाभुड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- कमलबाई सूदाम जोशी ,दत्ताञय सूदाम जोशी (खाता क्रमांक 1279) गट/सर्व्हे क्रमांक 341, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सुशांत दत्तात्रय जोशी (खाता क्रमांक :-11541)गट/सर्व्हे क्रमांक 341 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 424138) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.