सातबारा Watch

← रहाटगांव

Ferfar #6242 · रहाटगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
गोरक्षनाथ मोहन गाभुड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पैठण लिहून घेणार : दत्तात्रय जनार्धन मिसाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 263 तपशिल : भारतीय स्टैट बँक शा पैठण चे कर्ज 62000/- दत्ताञय जनार्धन कडे - 3141 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.