Ferfar #6243 · रहाटगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- गोरक्षनाथ मोहन गाभुड
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चितेगाव
गहाणखत लिहुन देणार : किशोर काकासाहेब जाधव रा. रहाटगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8619-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर काकासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.