सातबारा Watch

← रहाटगांव

Ferfar #6250 · रहाटगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
गोरक्षनाथ मोहन गाभुड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लक्ष्मण तुकाराम लासुरे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.242 मधील फेर क्र.3367 ने खातेदार लक्ष्मण तुकाराम लासुरे यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने आडनाव घेणे राहून गेल्याने ऑनलाईन 7/12 ला त्यांचे नाव लक्ष्मन तुकाराम असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे संपूर्ण नाव लक्ष्मण तुकाराम लासुरे असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.