Ferfar #6259 · रहाटगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.तहसीलदार पैठण यांचे आदेश जा.क्र.2024/जमा-2/कावी- दिनांक 27/1/2025 तसेच महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग,शासन निर्णय क्र.टीएजी 1088/प्र.क्र.2214 म.11,मंत्रालय मुंबई-400032 दि.31/12/1988 नुसार मौजे रहाटगांव येथील जमीन गट नं 240 व 232 मधील इतर अधिकारातील फेरफार क्र.1 वरील तगाई कर्ज 1806.0 रु व तगाई कर्ज 808.67 बोजा नोंद कमी करणे बाबत.शेतकऱ्यासाठी शासनाची कर्ज योजना व इतर शासकीय कामासाठी शेतकर्याना 7/12 वरील इतर हक्कातील शासकीय तगाई कर्जा बोजा नोंद असल्याने अडचन येत असल्याने शासनाने 7/12 वरील तगाई कर्ज महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग, शासन निर्णय क्र.टीएजी1088/प्र.क्र.2214 म.11,मंत्रालय मुंबई-400032 दि.31/12/1988 नुसार संबधित तलाठी व सर्कल एकत्र बोलावुन तगाई कर्जाचा जमीनीवरील बोजा दुर करण्यात बाबतच्या फेरफार नोंद गाव नमुना नं.सहा मध्ये घेण्यात याव्यात.तसेच संबधित अधिकाऱ्याकडून सदर नोंदी मंजुर करुन त्याचा अमंल तात्काळ 7/12 ला घेण्यात यावा.याबाबत खातेदारास वेगळी नोटीस देण्याची आवश्यकता नाही.असे नमुद केलेले आहे.सबब या परीपत्राकाव्दारे शासन निर्णयानुसार कमी करण्यात यावा.मा.तहसील कार्यालय पैठण यांचा आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.