सातबारा Watch

← रहाटगांव

Ferfar #6270 · रहाटगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
गोरक्षनाथ मोहन गाभुड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 व्दारकाबाई एकनाथ बोंबले यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.146 मधील फेर क्र.1035 ने खातेदार व्दारकाबाई एकनाथ बोंबले यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने आडनाव घेणे राहुने गेल्याने ऑनलाईन 7/12 ला त्यांचे नाव द्वारकबाई एकनाथ असे दिसून येत आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे पूर्ण नाव व्दारकाबाई एकनाथ बोंबले असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.