Ferfar #3142 · सोलनापुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- महेंद्र विवेक मुनवर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार शिवाजी अण्णासाहेब खराद रा.सोलनापुर ता.पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज देवून कळविले की मौजे सोलनापुर शिवरातील जमीन गट नं. 140 क्षेत्र 01 हे. 82 आर आकार 04 रु 50 पैसे पैकी त्यांच्या मालकी ताब्यातील क्षेत्र 01 हे.00 आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे बाळकृष्ण शिवाजी खराद यांना 1 हे 00 आर यांना ही जमीन विनंती अर्ज व वाटणीपत्र अ.क्र.32719 (82AB 741789) दिनांक 23/10/2026 100 रु चे स्टंप पेपर वरील वाटणीपत्र आधारे वाटून दिली आहे सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.