Ferfar #3145 · सोलनापुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1
- Talathi
- महेंद्र विवेक मुनवर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार दिलीप बाजीराव मुळे रा.छत्रपती संभाजीनगर ता. छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे सोलनापुर शिवारात जमीन गट नं. 41/1 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून सदर विहीरची नोंद इतर अधिकारात 7/12 वर घेण्याबाबत विनंती अर्ज प्रतिज्ञापत्र अ.क्र. 27268 (82AB 750447) दिनांक 28/09/2026 आल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद कार्यवाहीस्तव सादर