सातबारा Watch

← सोलनापुर

Ferfar #3146 · सोलनापुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
182/2
Talathi
महेंद्र विवेक मुनवर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार गोदावरी नारायणराव येवले रा. छत्रपती संभाजीनगर ता छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्र अ.क्र 13376 (82AB 677700) दिनांक 14/10/2026 देऊन कळविले की मौजे सोलनापुर शिवारात जमीन गट नं. 182/2 मध्ये स्वतंत्र बोरवेल घेतला स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर