Ferfar #2371 · आनंदपुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- राम नामदेव केंद्रे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार सदाशिव विष्णुपंत गिरगे व आसराबाई काशीनाथ गिरगे रा.आनंदपुर ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्र अ.क्र 31070 (82AB 424144) दिनांक 14/10/2026 देऊन कळविले की मौजे आनंदपुर शिवारात जमीन गट नं. 105 मध्ये एक सामाईक विहीर खोदली स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर