Ferfar #2372 · आनंदपुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/2
- Talathi
- राम नामदेव केंद्रे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार सुशिला रामनाथ जाधव रा.ज्ञानेश्वरवाडी ता.पैठण यांनी मौजे आनंदपुर शिवारात जमीन गट नं. 47/2 मध्ये एक स्वतंत्र बोरवेल खोदला असून सदर बोरवेलची नोंद इतर अधिकारात 7/12 वर घेण्याबाबत विनंती अर्ज प्रतिज्ञापत्र अ.क्र.32009 (82AB 434910) दिनांक 17/10/2026 आल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद कार्यवाहीस्तव सादर.