सातबारा Watch

← आनंदपुर

Ferfar #2374 · आनंदपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
125/2
Talathi
राम नामदेव केंद्रे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार मोहिनीराज पांडुरंग कुलकर्णी रा.आनंदपुर ता.पैठण यांनी मौजे आनंदपुर शिवारात जमीन गट नं.125/2 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून सदर विहीरची नोंद इतर अधिकारात 7/12 वर घेण्याबाबत विनंती अर्ज प्रतिज्ञापत्र अ.क्र.30768 (82AB 218893) दिनांक 13/10/2026 आल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद कार्यवाहीस्तव सादर