सातबारा Watch

← आखातवाडा

Ferfar #3972 · आखातवाडा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 199
Talathi
तांबे तुकाराम नानासाहेब
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : शालीवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पैठण शाखा पैठण लिहून घेणार : महेश त्रिबंक वाघमोडे ,सुनंदा त्रिंबक वाघमोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : शालीवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पैठण शाखा पैठण यांचा सुनंदा त्रिंबक वाघमोडे यांच्या नावे र.रु. 2100000 /- बोजा - 3787 सर्व्हे क्रमांक : 199 तपशिल : शालीवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पैठण शाखा पैठण यांचा महेश त्रिंबक वाघमोडे यांच्या नावे र.रु. 2100000 /- बोजा - 3787 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून तसेच दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील गहाणखत रद्दबातल दस्त क्रमांक 8355 दिनांक 16/10/2026 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र SNP/01/187/2026-2027 दि.२७/१०/२०२६ नुसार बोजपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.