सातबारा Watch

← पंथेवाडी

Ferfar #1274 · पंथेवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
37/1
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 राजेंद्र दिगंबर सावंत रा.वाघाडी ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पंथेवाडी शिवारातील ग.नं.37/1 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून अर्ज ,पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्रं. 32094 व नं. 82AB 424981 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.