सातबारा Watch

← पंथेवाडी

Ferfar #1275 · पंथेवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
24/1
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : शालिवहन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पैठण लिहून घेणार : महेश त्रिंबक वाघमोडे व सतिश त्रिंबक वाघमोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 24/1 तपशिल : प्रमाणे महेश त्रिंबक वाघमोडे ,सतिश त्रिंबक वाघमोडे यानी शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्या पैठण शाखा पैठण तर्फे श्री सुरेश हरीश्चंद्र लघाने यांच्या कडुन रक्कम रुपये 2100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1192 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.