सातबारा Watch

← पंथेवाडी

Ferfar #1276 · पंथेवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20/1
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 ताराबाई गणपत म्हस्के रा. आखतवाडा ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पंथेवाडी शिवारातील ग. नं. 20/1 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 33410 व नं. 82AB 738609 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.