Ferfar #2914 · दादेगांव जहांगिर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/4
- Talathi
- शितल भास्करराव झिरपे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
निर्मलाबाई भाऊसाहेब गाढे रा. दादेगाव जहांगीर ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे दादेगाव जहांगीर शिवारातील ग. नं. 126/4 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 30657 व नं. 82AB 218782 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.