सातबारा Watch

← दादेगांव जहांगिर

Ferfar #2919 · दादेगांव जहांगिर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 सुनिताबाई शाम दहिफळे रा. दादेगाव जहांगीर ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे दादेगाव जहांगीर शिवारातील ग. नं.73/1 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 29376 व नं. 82AB 751729 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.