Ferfar #2925 · दादेगांव जहांगिर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- शितल भास्करराव झिरपे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
नामदेव छत्रपती भोसले रा.दादेगाव जहांगीर ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे दादेगाव जहांगीर शिवारातील ग. नं. 82/2 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 32655 व नं. 82AB 741738 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.