सातबारा Watch

← दादेगांव जहांगिर

Ferfar #2927 · दादेगांव जहांगिर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
88/2
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 शहाबाई बारीकराव विघने रा.दादेगाव जहांगीर ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे दादेगाव जहांगीर शिवारातील ग. नं. 88/2 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 32653 व नं. 82AB 741736 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.