सातबारा Watch

← दादेगांव जहांगिर

Ferfar #2929 · दादेगांव जहांगिर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
103/1
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मिरा जयराम गाढे रा. दादेगाव जहांगीर ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे दादेगाव जहांगीर शिवारातील ग. नं. 103/1 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 32594 व नं. 82AB 741725 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.